कवितेने आई व्हावे

अस्वस्थ, बंड शब्दांनी
जास्वंदी, जाई व्हावे..
मी हमसून लिहिता लिहिता,
कवितेने आई व्हावे.

अदिती कापडी.

Comments